StoryMirror - Read, Write, Share & Repeat- इण्डियन फिल्म्स - 1.6Charumati Ramdas · 3 min read · 410 reads“-आ-आ! हिनेच तर ‘भविष्य काळांतून आलेले पाहुणे’ मध्ये एलिसचा रोल केला होता! तू, काय, तिला ओळखतोस? असं वाटतं, की चांगलीच आहे, वोवेत्स!”
“माझी गर्लफ्रेण्ड आहे,” वोवेत्स गंभीरतेनं सांगतो.Drama
- इण्डियन फ़िल्म्स 3.2Charumati Ramdas · 4 min read · 477 readsफूल विचित्र तर होतंच, आणि यारोस्लावने त्याला कुठून शोधून आणलं – माहीत नाही. ते एक मद्दडसं, कदाचित मरगळलेलं फूल होतं, किंवा त्याला कोणी चावून टाकलं होतं, जुन्या कुंडीत लावलेलं होतं, पण अगदी ताज़ं...Drama