by Charumati Ramdas ✓ · 14 Feb 2020
“-आ-आ! हिनेच तर ‘भविष्य काळांतून आलेले पाहुणे’ मध्ये एलिसचा रोल केला होता! तू, काय, तिला ओळखतोस? असं वाटतं, की चांगलीच आहे, वोवेत्स!” “माझी गर्लफ्रेण्ड आहे,” वोवेत्स गंभीरतेनं सांगतो.
Loading comments…
Loading comments…