English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
✦
storymirror
120
Loading…
Home
Explore
+10
Rewards
Library
Me
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#मेणबत्ती
3 storys
रहस्य सप्तसुरांच : 1
vinit Dhanawade · 19 min read · 2.4K reads
असंच.... तुम्हाला काही द्यायचं आहे... हि मेणबत्ती पकडा जरा... " अभिषेकने एका हाताने मेणबत्ती पकडली आणि दुसऱ्या हाताने तो आपली पिस्तुल शोधू लागला. पण पिस्तुल तर बाईक वरच राहिली होती. नोकर वळला. तसा अभिषेकने त्याच्या हातात सुरी बघितली... " काय करतो आहेस हे? " अभिषेक घाबरतच म्हणाला ," नाही.... तुम्ही बोलला होतात ना... बाकीचे कुठे आहेत ते... त्यांच्याकडे घेऊन जातो तुम्हाला... " त्याच्या नोकराने सुरी त्याच्यासमोर रोखून धरली.... जणू काही तो कोणत्याही क्षणाला त्याच्या छातीत भोसकणार.. तेवढयात....तेवढयात....आकाशात पुन्हा वीज जोरात कडाडून गेली.... आणि अभिषेकच्या हातातली मेणबत्ती विझली. पुन्हा भयाण शांतता ... आणि अचानक... घरातले सगळे दिवे लागले... " surprise " घरातली सगळी मंडळी एकत्र बोलली आणि गाऊ लागली ....
Horror
अम्बायुः
Akshay Yadav · 29 min read · 525 reads
अम्बायुः या शब्दाचा अर्थ आपल्या पैकी बऱ्याच लोकांना माहित नसेल, या शब्दा मध्ये पूर्ण जग सामावलेले आहे. आत्मा आणि ईश्वर यांचा मिलाप होऊन जो शब्द बनतो तो म्हणजे आई आणि अम्बायुः म्हणजे आई
Drama
आत्म्याचा खेळ
Akshay Yadav · 41 min read · 413 reads
आत्म्याच्या खेळाची थरारक कथा
Drama