English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
✦
storymirror
120
Loading…
Home
Explore
+10
Rewards
Library
Me
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#युरोप
2 storys
जेवण
Yogita Takatrao · 2 min read · 1.5K reads
मग आमचा विमान प्रवास झाला सुरू.......अडीच तास मुंबई ते दुबई.......आणि 2 तासांनी लगेच दुसरं विमान...ते ६-७ तासांच होत दुबई वरून युरोपला जायला.......रात्रभर.... अर्धा दिवसभर विमानाने अंतर कापून आम्ही दुपारी प्राग विमानतळावर पोहोचलो........बाहेर सामान सुमान घेऊन पोहोचलो..........एकदम कडाक्याच्या थंडीने आमचं स्वागत केलं ...की या ...या...या......या...आलात....गरमीतुन...??.......त्यात वाहता थंड वारा आणि चिरीमिरी पडणारा पाऊस.........थंडीमुळे तोंडातून येणारा वाफाळता धुर.........काय मजा घेतली त्या थंडीने आमची आणि आम्ही त्या थंडीची...... ! कुडकुडत....थरथरत्या अंगाने बसमध्ये चढलो....हाच तो पहिला अविस्मरणीय थंडीचा अनुभव.......!
Others
भास-आभास
kanchan chabukswar · 4 min read · 231 reads
आपल्या प्रियजनांचे आत्मे आपल्या भोवती किती दिवस असतात? जर आपल्याला गेलेल्या माणसाची रूह संदेश देत असेल किंवा काही बोलत असेल तर काय समजायचे?
Tragedy