Story
Mirror
Home
Stories
Poems
Quotes
Series
Library
Write
English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
Loading…
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#संशय
23 storys
विश्वास
Neha Gosavi · 6 min read · 902 reads
जास्त पैसे मिळतात म्हणून काय एवढं लांब जावं माणसाने? आपल्या मुलांना नको का बापाचं सुख? रोज विचारतात बिचारे डॅडचा फोन आला होता का म्हणून..
Romance
मिनुचे ६५टक्के
Nikita Gavli · 3 min read · 348 reads
अगं, तुझ्या वडिलांना तुझ्याकडून ७०-७५ टक्यांची अपेक्षा होती. तुला तर फक्त ६५च टक्के मिळाले. याचाच अर्थ तुझ्यासाठी तुझ्या वडिलांची, त्यांच्या इच्छा, अपेक्षा ह्यांची किंमत शुन्य आहे, हेच सिद्ध होते.
Inspirational
भुताळीन
Sanjay Raghunath Sonawane · 2 min read · 9K reads
ती भुताळीन वय झाल्यावर मरण पावली तरी लोक तिच्या मरणावर शिव्या देत होती. गावाची पीडा गेली म्हणायचे.
Tragedy
ऋणानुबंध
Mangesh Ambekar · 30 min read · 1K reads
मधुरा दिवसभर घरी एकटीच असायची. घरात कोणाची तरी सोबत असावी म्हणून त्यांनी एखाद्या मुलीला पेइंगगेस्ट म्हणून ठेवायचं ठरवलं होतं.
Drama
बायकोचे पत्र
Shital Thombare · 3 min read · 295 reads
नवऱ्याने सोडलेल्या स्त्रीचे समाजसेविकेत झालेल्या रूपांतराची गोष्ट
Tragedy
बाल संस्कार कथा- २ चोरी करू नये
Nurjahan Shaikh · 2 min read · 364 reads
सर्वजण त्याच्या पाठीमागे लागले होते, की दप्तरात काय आहे दाखव म्हणून. परंतु राजू काही ऐकत नव्हता.
Children Stories
Loading…
Next page →