by Nikita Gavli ✓ · 23 Jun 2020
अगं, तुझ्या वडिलांना तुझ्याकडून ७०-७५ टक्यांची अपेक्षा होती. तुला तर फक्त ६५च टक्के मिळाले. याचाच अर्थ तुझ्यासाठी तुझ्या वडिलांची, त्यांच्या इच्छा, अपेक्षा ह्यांची किंमत शुन्य आहे, हेच सिद्ध होते.
Loading comments…
Loading comments…