English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
✦
storymirror
120
Loading…
Home
Explore
+10
Rewards
Library
Me
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#सोनेरी
10 storys
" सोनेरी दिवस " .( भाग ३)
vinit Dhanawade · 18 min read · 1.8K reads
खोडकर फुलपाखरांच एक छोट जग, त्यात असतात सुंदर अशी आठवणीची फुल. त्यातील गोड मध चाखत चाखत हे जीवन पुढे जात असते,ते कधीच संपू नये असे वाटते. असंच एक ठिकाण असत, जिथे आमच्या सारखी मुल बाईच्या शांत अश्या सावलीत मोठी होतात.... हे एक मित्रांच्या , त्या दिवसांच्या कडू - गोड आठवणीनी वसलेलं एक छोटंसं गाव असतं आणि त्या गावाला " शाळा " हे नाव असतं." विवेकने आपलं बोलणं संपवलं तसा वर्गात टाळ्यांचा कडकडाट झाला. सगळी मुल-मुली मनापासून टाळ्या वाजवत होते. बाईंच्या डोळ्यात तर पाणी आलं. बाईंनी डोळे पुसत सगळ्यांना " शांत राहा " अस सांगितले. " खरंच .... खूप सुंदर वर्णन केलस तू.... अगदी मनातलं बोललास तू... आणखी एक .... एव्हढ्या छान निबंधाला एक छान नावही असलं पाहिजे... तूच सांग एखादं " ,विवेकने त्याच्या मित्रांकडे बघितलं. सगळ्यांचे चेहरे आनंदाने फुलले होते..... सईकडे पाहिलं .... तीही खूप छान हसत होती ... त्याने पुढे येऊन बाईंच्या हातातला खडू घेतला आणि त्याने फळ्यावर लिहिलं ,......... " कधीही न विसरता येणारे ..... " सोनेरी दिवस "
Children Stories
रम्य ते बालपण...
मृणाल महेश शिंपी · 1 min read · 111 reads
बालपणीच्या आठवणी जागे करणारे लेखन
Abstract
कर्माची वाट
Ushatai Rahangdale · 1 min read · 235 reads
टाकतो अधांतरीत मायबापाला, वृद्धाश्रमाच्या दुःखी जीवनात ||
Tragedy
सोनेरी दिवाळी
Suvarnasha Education · 2 min read · 279 reads
समाजाला आपली गरज आहे. म्हणून तुम्ही पण आपला खारीचा वाटा उचलावा.
Others
परत फिरा रे....!!
Vilas Kumbhar · 6 min read · 395 reads
ह्या अति मानसिक छळा मुळे मी खचून गेले होते. नी अखेर यातून मुक्त होण्यासाठी नवरा, सासर सोडून अश्विनीसह वेगळं राहून अश्विनीच्या भवितव्यासाठी वेगळं राहून एकाकी लढा देण्याचा निर्णय घेतला.
Others
रेश्मा..
Prashant Shinde · 1 min read · 290 reads
तेंव्हा त्या पात्राने जोडीदाराचे मापदंड वेगळेच निर्माण केले इतके नक्की....तुलना मनातल्या मनात व्हायची आणि चाळण लागायची.
Comedy
Loading…
Next page →