English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
✦
storymirror
120
Loading…
Home
Explore
+10
Rewards
Library
Me
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#स्पर्श
34 storys
स्पर्श
Kothekar yogita Sanjay Kothekar · 4 min read · 1.6K reads
तो कोमल स्पर्श मला समाजात ताठ मानेने जगण्याचे बळ देणार होता .त्या एका स्पर्शाने मला कितीतरी मोलाचे आयुष्य दिले होते .
Others
पहिली रात्र
Rahul Shinde · 4 min read · 26.6K reads
कितीतरी वेळ तो शांतपणे बसून राहिला. नंतर निर्धारपूर्वक तिच्या अगदी जवळ जाऊन तो म्हणाला, "माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे..आणि बघू ते किती खरं आहे. माझ्या प्रेमानं तुझं हे निर्जीव झालेलं शरीर बदलेल हळूहळू. ते स्पर्शानं मोहरेल. तू काही काळजी करू नकोस, माझ्या प्रेमाने तुझ्यात 'भावना' परत जागृत होतील. .काही काळ जाऊ दे, अगदीच काही नाही झालं तर मग ठरवू नंतर आपण." त्याच्या या पुन्हा एकदा निर्णयात्मक बोलण्यानं ती एकटक त्याच्या डोळ्यात पाहू लागली. त्यानं तिचा हात हातात घेतला. त्याच्या आश्वासक स्पर्शाने तिच्या डोळ्यात अश्रू आले होते.
Tragedy
अंतरंगी मन...
Varsha Shidore · 1 min read · 408 reads
माणूस आज खरा गवसला धन्य समजाल या जीवनाला...
Others
स्पर्श
Dhanshri Kaje · 3 min read · 26.7K reads
स्पर्शाची स्वप्नाच्या आयुष्यातील वेदना
Horror
मैं हु साथ तेरे
Sangieta Devkar · 5 min read · 428 reads
आभा ला वाईट वाटत होते पण तिचा नाईलाज होता भूतकाळातील गोष्ट तिचा पिच्छा सोडत न्हवती. पुरुषी स्पर्शाला ती घाबरत होती.
Tragedy
नववधु प्रिया मी (भाग 2)
Author Sangieta Devkar · 7 min read · 146 reads
मी काय करायचं मग आता? माझी स्वप्न तर राख झाली. सखू रडत बोलत होती. तुला जे पटलं ते कर सखू मी अडवणार नाही. शाम म्हणाला.
Drama
Loading…
Next page →