English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
✦
storymirror
120
Loading…
Home
Explore
+10
Rewards
Library
Me
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#स्वयंपाक
37 storys
मढ्यावरचं लोणी
Dr. Razzak Shaikh 'Rahi' · 3 min read · 1.5K reads
अरे सगळी व्यवस्था करून ठेवलीये मी. फक्त बटर चिकन, पनीर माखनवाला, मुगाचा शिरा, चिकन पुलाव आणि लच्छा पराठे बनवायचे आहेत. ये लवकर.
Others
कल्याणी खरच तू अस्तित्वात आहे
sujata siddha · 8 min read · 678 reads
त्या दिवसापासून रोज साईटवर जायला लागलो,वाढणे- जोगदेव रस्ता आलाकि विश्रांती घ्यायला म्हणून गाडी थांबवायची आणि चहा पिता पिता चौकशा करायच्या. पण कल्याणी परत काही दिसली नाही,
Abstract
हसा पण हळू
Vishal patil Verulkar · 1 min read · 605 reads
'हो ते झालंच. पण कसा करु करु?' 'म्हणजे?’ 'म्हणजे तुम्हाला ते परत यावेसे वाटकात की नाही? यावर सगळा स्वयंपाक अवलंबून आहे.'
Comedy
फितुर आभाळ
Vasudev Patil · 7 min read · 713 reads
दुलबा उतरत्या वयाचा,त्याचा भरोसा नाही व धना,त्याचा सासरा हणमंतराव व साडू रंजननं दुलबाचं सारं होतं नव्हतं ते हडप केलं होतं.नऊ-दहा एकराचं पाणी पितं रान त्यांनी घशात घातलंय.
Others
डेली
Nagesh S Shewalkar · 10 min read · 1.8K reads
अहो, भांडेबाई, हे डेली काय असते ग? आणू का? तू घेशील का?" ते ऐकून नवऱ्याला अंगठा दाखवत त्या स्वयंपाकासाठी सज्ज झाल्या.
Comedy
पशुपक्षी आणि करोना
Suhas Belapurkar · 3 min read · 445 reads
आता यावर एकच उपाय... चला आपण सगळे या करोनाला शोधूया आणि त्याला सांगूया की बाबा आता तू माणसांना त्रास देणे बंद कर.. तुझ्या दहशतीने ती फारच घाबरून गेली आहेत
Children Stories
Loading…
Next page →