by Vasudev Patil ✓ · 4 Nov 2019
दुलबा उतरत्या वयाचा,त्याचा भरोसा नाही व धना,त्याचा सासरा हणमंतराव व साडू रंजननं दुलबाचं सारं होतं नव्हतं ते हडप केलं होतं.नऊ-दहा एकराचं पाणी पितं रान त्यांनी घशात घातलंय.
Loading comments…
Comments
Loading comments…