by Jyoti gosavi ✓ · 19 Mar 2021
पण आता तलावाच्या कामावर खडी ने भरलेली घमेली उचलावी लागत होती. सर्वच अठरापगड जातीची माणसे दुष्काळाच्या कामावर जात होती .दुपारची भाकर एका जागी बसून खात होती.
Loading comments…
Comments
Loading comments…