English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
✦
storymirror
120
Loading…
Home
Explore
+10
Rewards
Library
Me
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#दुष्काळ
17 storys
दुष्काळ समस्या
Shobha Wagle · 2 min read · 906 reads
जास्त पाऊस आला तर पिकांच्या नासाडीने त्रास तर सुरुवातीला पाऊस नाही म्हणून सुक्या दूष्काळाने ग्रासलेले. शेवटी काय ओला दुष्काळ आणि सुका दुष्काळ त्याची झळ आम्हा शेतकऱ्यांनाच सोसावी लागते."
Tragedy
1972 चा दुष्काळ
Jyoti gosavi · 2 min read · 365 reads
पण आता तलावाच्या कामावर खडी ने भरलेली घमेली उचलावी लागत होती. सर्वच अठरापगड जातीची माणसे दुष्काळाच्या कामावर जात होती .दुपारची भाकर एका जागी बसून खात होती.
Tragedy
दुष्काळ… (भाग १)
vinit Dhanawade · 13 min read · 1.2K reads
निल्याच्या वाडीत तर पिण्यासाठी पाणी होतं.त्यावर चालायचं. पण आता त्याला खरंच गरज होती पैश्याची. म्हातारीच्या दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू झाला होता. म्हाताऱ्याच्या औषधांचा खर्च होता. त्यासाठी किमान २०,००० ची गरज होती. निल्या पुरता रिकामा झाला होता. त्यामुळे बाळाकडून थोडी मदत मागायला तो शहरात जात होता. रोहितने एव्हाना मोठ्ठ घर घेतलं होतं. लग्नानंतर तो तिथेच राहत होता. ५ वर्ष झाली असतील. तेव्हा निल्याला त्याने नवीन पत्ता दिला होता, काही गरज लागली तर. बाळा नक्की मदत करेल… असा सगळा विचार करत करत निल्याला कधी झोप लागली ते कळलचं नाही.
Tragedy
प्रिय महारष्ट्र..
Akash Mahalpure · 1 min read · 1.3K reads
दुष्काळाचा माहेरवाशी तु..विझुन गेलेली तुझ्या गावची शिवारं..पाण्याच्या थेंबाशिवाय घशात कोरड पडलेल्या तुझ्या गावाच्या विहीरी..भेगाळत चाललेली तुझ्या गावातील ओढ्या,नद्या,नाल्यांची पात्र..रुसन बसलेली तुझी मायेची धुन-धुणारी "आई"..हंडाभर पाण्यासाठी वण-वण हिडांव लागत असणारी तुझ्या गावची माणसं..चारा पाण्यासाठी व्याकुळ झालेली मुकी जनावरं..पाण्या अभावी न आलेले मुलीचे आमंत्रण..भरमसाठ संपत्ती असुनही मुलांच भवितव्य..खेड्यापाड्यात, तालुक्यात कुणीही जगायला तयार नाही..याचं सार नक्षीमय चित्र तुझ्याचं गावात मांडतय ना..!
Tragedy
दुष्काळ एक मोठी समस्या
Aniket Kotkar · 1 min read · 2.6K reads
दुष्काळ ही एक मोठी समस्या आहे.
Tragedy
जीवदान
Ranjana Bagwe · 6 min read · 325 reads
दुष्काळाशी लढण्यास सामर्थही दिल्याच समाधानाने तीचा चेहरा खुलला होता...
Tragedy
Loading…
Next page →