दुष्काळाचा माहेरवाशी तु..विझुन गेलेली तुझ्या गावची शिवारं..पाण्याच्या थेंबाशिवाय घशात कोरड पडलेल्या तुझ्या गावाच्या विहीरी..भेगाळत चाललेली तुझ्या गावातील ओढ्या,नद्या,नाल्यांची पात्र..रुसन बसलेली तुझी मायेची धुन-धुणारी "आई"..हंडाभर पाण्यासाठी वण-वण हिडांव लागत असणारी तुझ्या गावची माणसं..चारा पाण्यासाठी व्याकुळ झालेली मुकी जनावरं..पाण्या अभावी न आलेले मुलीचे आमंत्रण..भरमसाठ संपत्ती असुनही मुलांच भवितव्य..खेड्यापाड्यात, तालुक्यात कुणीही जगायला तयार नाही..याचं सार नक्षीमय चित्र तुझ्याचं गावात मांडतय ना..!
Loading comments…