Story
Mirror
Home
Stories
Poems
Quotes
Series
Library
Write
English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
Loading…
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#पाणी
66 storys
पाणी वाचवा जीवन जगवा
Swarup Sawant · 3 min read · 1.8K reads
डोळ्यातील पाण्याचा झराही मुक्तपणे वाहू लागला. तो मनोमन म्हणाला पाणी वाचवा जीवन जगवा
Others
भयकथा
Online . · 3 min read · 1.7K reads
घरमालकांची मुलगी होती....नेहमी एकच एक काळी साडी नेसून दारात बसायची....ती वेडी होती...तिचा खून झाला तिच्या डोक्यात दगड घालून मारले डोळे नाक, तोंड ठेचले होते. ओळखता येत नव्हते....कुणी तिला फसवले??? कुणी मारले????काहीच माहीत नाही.... वेडी असली तरी सगळ्याच इच्छा अतृप्त राहिल्याने..... ती भूत बनून परत आली....त्या घरात कोणीही राहत नाही. हे ऐकून मी सुन्न झाले. त्या काळ्या दरवाज्या मागचे रहस्य आज मला कळले.
Horror
प्रिय महारष्ट्र..
Akash Mahalpure · 1 min read · 1.3K reads
दुष्काळाचा माहेरवाशी तु..विझुन गेलेली तुझ्या गावची शिवारं..पाण्याच्या थेंबाशिवाय घशात कोरड पडलेल्या तुझ्या गावाच्या विहीरी..भेगाळत चाललेली तुझ्या गावातील ओढ्या,नद्या,नाल्यांची पात्र..रुसन बसलेली तुझी मायेची धुन-धुणारी "आई"..हंडाभर पाण्यासाठी वण-वण हिडांव लागत असणारी तुझ्या गावची माणसं..चारा पाण्यासाठी व्याकुळ झालेली मुकी जनावरं..पाण्या अभावी न आलेले मुलीचे आमंत्रण..भरमसाठ संपत्ती असुनही मुलांच भवितव्य..खेड्यापाड्यात, तालुक्यात कुणीही जगायला तयार नाही..याचं सार नक्षीमय चित्र तुझ्याचं गावात मांडतय ना..!
Tragedy
पाणी आहे का?
Sameer Govind Gudekar · 1 min read · 15.8K reads
पाण्याचे महत्त्व आणि ओढ
Classics
दुष्काळ
Sanjay Raghunath Sonawane · 1 min read · 9.3K reads
महाराष्ट्रात पाणी टंचाई असताना त्यावरूनही राजकारण सुरु आहे... याबद्दल मनात एक खंत आहे....
Tragedy
थेंबे थेंबे तळे साचे
Yogesh Khalkar · 1 min read · 2.4K reads
शेतकरी आनंदाने नाचू लागला कारण त्याला आता ते पाणी वर्षभर गरजेप्रमाणे वापरता येणार होते.
Others
Loading…
Next page →