घरमालकांची मुलगी होती....नेहमी एकच एक काळी साडी नेसून दारात बसायची....ती वेडी होती...तिचा खून झाला तिच्या डोक्यात दगड घालून मारले डोळे नाक, तोंड ठेचले होते. ओळखता येत नव्हते....कुणी तिला फसवले??? कुणी मारले????काहीच माहीत नाही.... वेडी असली तरी सगळ्याच इच्छा अतृप्त राहिल्याने..... ती भूत बनून परत आली....त्या घरात कोणीही राहत नाही. हे ऐकून मी सुन्न झाले. त्या काळ्या दरवाज्या मागचे रहस्य आज मला कळले.
Loading comments…