by Pallavi Udhoji ✓ · 16 Mar 2020
अन्वीच्या वडिलांनी नितीशच्या वडिलांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण व्यर्थ. अन्वी तणावात गेली, तिच्या मनावर खूप परिणाम झाला. दुसऱ्या दिवशी अन्वी खोलीत पंख्याला लटकलेली दिसली, अन्वीने आत्महत्या केली.
Loading comments…
Loading comments…