Story
Mirror
Home
Stories
Poems
Quotes
Series
Library
Write
English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
Loading…
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#काॅलेज
36 storys
डायरी - तिची ती अबोल मैत्री
sarika k Aiwale · 3 min read · 296 reads
सकाळीच वैजाला फ़ोन आला अक्षताचा, अगं वैजा.. खूप वाईट बातमी आहे गं सानुने आत्महत्या केली गं.. काहीतरी विष घेतलं तिने... वैजा स्तब्ध झाली होती.. लास्ट लाईनचा अर्थ समजून घेण्यात घाई केली असती तर...
Drama
हँग ओव्हर ( भाग 8)
Sangieta Devkar · 4 min read · 205 reads
तसा मोहित उठला. काय झाले मोहित? सोनल, आय थिंक कोणी तरी आपले फोटो काढत आहे. अरे मोहित कोण कशाला आपले फोटो काढेल? वेट म्हणत मोहित आजु-बाजूला पाहात राहिला. त्याने आपल्या बॉडीगार्डला कॉल लावला पण...
Drama
अवखळ प्रेम (भाग 1)
Nilesh Gogarkar · 5 min read · 718 reads
"कोणता क्लास हवाय तुला?” अतिशय गोड आवाजात माधवीने त्याला विचारले. तिचा तो मधाळ आवाज, चेहऱ्यावरील हसरा भाव बघून वर्षा तर माधवीचे हे नवीन रूप बघतच राहिली..
Drama
पहिल्या प्रेमाची दुसरी गोष्ट...
Sagar Dangle · 5 min read · 1K reads
मी मात्र अजूनही तिची वाट बघत होतो.. ती काही आलीच नाही.. कायमचीच.. "मावळतीचा सूर्य पाहून, खूप काही जाणवलं.. तिच्या नावाचाच चंद्र आहे, हे त्याक्षणी उमगलं.."
Drama
आता कळतंय मला
SMITA GAYAKUDE · 3 min read · 714 reads
आता कळतंय आईचं मन काय असतं.. आता जेव्हा केव्हा नितीनचा कॉल येतो तेव्हा किती आनंद होतो म्हणून सांगू.. एकदिवस कॉल नाही आला तर किती बेचैन होते मी.. मनात नाही नाही ते विचार यायला लागतात..
Drama
अबोल प्रीत ( भाग 3)
Sangieta Devkar · 6 min read · 642 reads
आदीत्य का नाही बोललास कधी की तुझे माझ्यावर प्रेम होते ना? मी पण फक्त तुझ्यावर प्रेम करत होते. एकदा विचारायचे होतेस आदी, आनंदाने हो म्हटले असते वेड्या आणि आज आपण एकत्र असतो.
Drama
Loading…
Next page →