by sarika k Aiwale ✓ · 31 Aug 2020
सकाळीच वैजाला फ़ोन आला अक्षताचा, अगं वैजा.. खूप वाईट बातमी आहे गं सानुने आत्महत्या केली गं.. काहीतरी विष घेतलं तिने... वैजा स्तब्ध झाली होती.. लास्ट लाईनचा अर्थ समजून घेण्यात घाई केली असती तर...
Loading comments…
Loading comments…