by SMITA GAYAKUDE ✓ · 4 Feb 2020
आता कळतंय आईचं मन काय असतं.. आता जेव्हा केव्हा नितीनचा कॉल येतो तेव्हा किती आनंद होतो म्हणून सांगू.. एकदिवस कॉल नाही आला तर किती बेचैन होते मी.. मनात नाही नाही ते विचार यायला लागतात..
Loading comments…
Loading comments…