by Jyoti gosavi ✓ · 12 Dec 2020
तो घडा तुझ्या नशिबात होता. ते आमच्या पूर्वजांचे धन आहे. त्या विहिरीत गुप्तधन आहे आम्हाला माहीत होते, परंतु आम्हाला कुणाला कधी मिळाले नाही. मी जर तुझ्याकडून जबरदस्ती काढून घेतले तर त्यांची माती होईल.
Loading comments…
Loading comments…