Story
Mirror
Home
Stories
Poems
Quotes
Series
Library
Write
English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
Loading…
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#विहीर
23 storys
छपऱ्याची मंजा
Vasudev Patil · 25 min read · 1.1K reads
गोवंडी वाटेतून फपाट्यातून तो चालू लागला. तसं आभायातून उगवलेला अर्धा चांद ही त्याच्या पुढे पुढे सरकू लागला.वाटेच्या कडेच्या साबरीतून चांदाचा रूपेरी प्रकाश झिरपत फपाट्यात सांडत होता.
Thriller
आंब्याचे झाड....१(भयकथा)
Anuja Dhariya-Sheth · 2 min read · 11.9K reads
उन्हाळा संपत आला....नळाला पाणी येतं नव्हते....नदी च्या पलीकडे एक विहीर होती तिलाच पाणी असे....ओहोटी असताना पाणी आणायला जावे लागत असे..
Horror
मित्र !! my friend " (2)
vinit Dhanawade · 18 min read · 1.6K reads
हा चालेल ना.. मला काहीच प्रॉब्लेम नाही ... मित्रांसाठी काही पण " विवेकने एकदा त्रासिक नजरेने दोघांकडे बघितलं. " ठीक आहे.. काय ती लवकर तयारी करा... आजचं रात्री निघू मुंबईला... " प्रिया आनंदात, संदीप विमानाने जायला मिळणार म्हणून खुशीत... आणि विवेक... एक सोडून दोघे-दोघे त्याच्या सोबत म्हणून tension मधे... पण मैत्री खातर तरी केशवला शोधावं लागेल.. याच विचारात... संध्याकाळी तयारी करून... सामान बांधून संदीप ,प्रिया सोबत मुंबईकडे रवाना झाला विवेक.
Inspirational
जिवंत विहीर
Vgshjsksldv Gshshshs · 8 min read · 3.9K reads
काही दिवसांनी मी घरी मुंबईला आलो. पण मला त्या जिवंत विहीरीची स्वप्नं पडतात. असं वाटतं मी त्या विहीरीत पडलोय आणि बिनाडोळ्याच्या पांढऱ्या पडलेल्या अर्धवट माश्यांनी खालेल्या अवस
Drama
मुसूंडा
Bal Zodage · 7 min read · 706 reads
निश्चयाच्या स्वरात तो तिला म्हणाला,"आगं, आपून स्वतःच्या कष्टानं हिर पाडायची आपल्या रानात. हिरीला पाणी लागलं तर आपलं कायमचं नाचारपण हाटंल..."
Inspirational
जगणं झालंय वाऱ्यावर
angad darade · 3 min read · 264 reads
जवळ तर पैसा नाहीच पण ज्यातून आम्हांला आर्थिक मदत होणार होती ते पिंक पण नाही , अता जगावं की मरावं हा एकच उपाय आमच्या समोर उभा आहे.
Tragedy
Loading…
Next page →