by Vasudev Patil ✓ · 1 Feb 2020
गोवंडी वाटेतून फपाट्यातून तो चालू लागला. तसं आभायातून उगवलेला अर्धा चांद ही त्याच्या पुढे पुढे सरकू लागला.वाटेच्या कडेच्या साबरीतून चांदाचा रूपेरी प्रकाश झिरपत फपाट्यात सांडत होता.
Loading comments…
Loading comments…