by Rahul Borde ✓ · 1 Aug 2020
आयुष्यात वाढलेले हे चार दिवस चित्रगुप्ताच्या डायरीतील नक्कीच नव्हते. अखेरच्या क्षणी तिच्या आयुष्यातील चार दिवस वाढवणारा चमत्कार एक तर तिच्या इच्छाशक्तीची जीत होती किंवा चित्रगुप्ताची हार.
Loading comments…
Loading comments…