by चारुलता राठी ✓ · 3 Apr 2020
आज सकाळपासूनच जुईला बरं वाटतं नव्हतं. चक्कर, मळमळ, कोरड्या उलट्या... तिने उठायचा प्रयत्न केला पण डोळ्यासमोर अंधारी आली... आणि ती परत बेडवर जाऊन झोपली.
Loading comments…
Loading comments…