by Vasudha Naik ✓ · 6 Oct 2020
आत्मविश्वास अगदी मोठ्याच कृतीतून दिसायला हवा असे नाही. तर तुमच्या बोलण्यातून, आचरणातून, तुमच्या वागण्याच्या शैलीतूनही तो दिसून येतो. आत्मविश्वास ही यश संपादनाची पहिली पायरी आहे.
Loading comments…
Loading comments…