Story
Mirror
Home
Stories
Poems
Quotes
Series
Library
Write
English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
Loading…
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#शाळा
179 storys
उत्तम शालेय व्यवस्थापन
Sanjay Raghunath Sonawane · 2 min read · 1.8K reads
बऱ्याच शाळांमधून शिस्तीच्या बाबतीत गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत.
Inspirational
माझी मुख्याध्यापिका
Kasturi Bhutal · 3 min read · 1.9K reads
पारितोषिक शाळेत घेऊन जाताच माझ्या मुख्याध्यापिकेने मला घट्ट आलिंगन दिले . तिच्या कुशीत गेल्याबरोबर मन गद्गदून आले
Others
रिती घागर
Vasudev Patil · 3 min read · 1.6K reads
एव्हाना बोलण्यातून अजित याच जिल्ह्यात नोकरीला आहे हे दिनकर मास्तरांना समजलंच होतं. "पोरा इथं सारीच कुडाची व कौलारू घरं आहेत बाबा. हातावर पोट असणारी गरीब आदिवासी वस्ती आहे ही. रोजच्या जगण्याची भ्रांत असल्यावर कुठनं आली पक्की घरी?, पण आपली शाळा मात्र इंग्रज काळातली पक्की वास्तू आहे. बघ तु राहत असशील तर तेथे" . मास्तरांनी त्यांना डोंगर उतरत शाळा दाखवली. शाळा प्रशस्त, हवेशीर, नदीच्या काठावर वसलेली. आंब्याच्या, मव्हाच्या झाडांनी व बांबूच्या बेटांनी वेढलेली. मोठं आवार कंपाऊंडनं बंदिस्त . आवारात पहाडात सहसा न आढळणार भलं मोठ वडाचं झाडं. तिथंनं आजुबाजुच्या उंचच उंच डोंगरावर चहुबाजुंनी पाड्या - पाड्यांनी वसलेलं 'सोनवाईपाडा' गाव रम्य दिसत होतं
Classics
"माझे पहिले संभाषण"
Aarti Ayachit · 1 min read · 1.8K reads
मग काय हो, शेवटी तो दिवस उगवला, त्याची सर्व आतूरतेने वाट बघतस होते
Inspirational
रीताच असणं!
Raju Rote · 5 min read · 1.4K reads
माझे भरलेले डोळे लपवणे मला अवघड झाले तसे मी उठुन बाहेर पडलो आणि जिथे आम्ही शेवटचं भेटलो त्या वडाच्या झाडाजवळ आलो. सुर्य मावळतीकडे झुकला होता. वडाच झाड उदास वाटायला लागलं. संध्याकाळची उदासिनता झाडाबरोबर माझ्या मनात शिरत गेली. दुरवर गाणा-या फकीराची विराणीचे स्वर माझ्या काळजाला भिडत गेले रीताच अस्तित्व माझ्या सभोवताली आसल्याच मला जाणवल.ती अजुनही त्याच वळणावर थांबली जिथे तिला मी सोडल अस मला प्रकर्षाने जाणवले..आता कुठे असेल ती?
Romance
आठवत का ग तुला ? तो शाळेचा ...
Abasaheb Mhaske · 1 min read · 24.1K reads
शाळेतील अल्लड प्रेम
Romance
Loading…
Next page →