by madhuri dipak patil ✓ · 29 Jul 2020
प्रत्येकवेळी आपल्या जवळची व्यक्ती बरोबर असेलच असं नाही... मी मनातून खूप खजील झाले... पण त्यादिवशीपासून आजतागायत मी काहीही, कसलाही प्रसंग घडो आणि कोणीही असो... नेहमी सत्याचीच बाजू घेतली...
Loading comments…
Loading comments…