by Anita Gujar ✓ · 14 Mar 2020
तिने स्वतःहून आगीत उडी मारली. गरीबाघरची गुणी पोर ती. अहो तिचे लग्न होऊन एक वर्षही झाले नव्हते. सर्वांनी प्रयत्न करून तिला कसेबसे बाहेर काढले. बरीच भाजली होती. बघवत नव्हते तिच्याकडे.
Loading comments…
Loading comments…