by Jyoti gosavi ✓ · 25 Jul 2020
लग्नानंतरचे पहिलेच वर्ष, दिवस अजून नव्या नवलाईचे होते. अजून एकमेकांना चोरटे कटाक्ष, गालातच स्मित आणि संधी मिळताच निसटते स्पर्श याचे होते. श्रावणातली दुसरी मंगळागौर सासरी करायचे ठरवले.
Loading comments…
Loading comments…