by Alka Jatkar ✓ · 19 Nov 2019
ही माझ्या बहिणीची पोरगी. एकदम दळभद्री आहे अगदी. लहान असतानाच आईबापाला खाल्लं आणि आता आलीये आमच्या मुळावर बसायला.
Loading comments…
Loading comments…