by Ishwar Trimbak Agam ✓ · 3 Aug 2020
घाईने एक हुजऱ्या दरबारात येऊन आल्याची वर्दी देऊन गेला. राजांचा पारा आधीच चढला होता. नेतोजींना सदरेवर येताना पाहून राजांनी आपली भेदक नजर त्यांच्यावर रोखली.
Loading comments…
Loading comments…