by Rutuja Thakur (Pawar) ✓ · 30 Jun 2020
आई-वडील म्हणाले, बरं केलंत, जावईबापू नाही आले त्यांचा आराम तरी होईल. अनघा बाहेर आली आणि सासू-सासऱ्यांच्या पाया पडली. थोड्या वेळात ते जाण्यास निघाले. अनघाला परत रडू फुटले, कितीही झालं तरी माहेरचं ना ते
Loading comments…
Loading comments…