by Ravina sonawane ✓ · 29 May 2020
एकत्र राहणं म्हणजे प्रेम नाही तर आयुष्यभराची सोबत म्हणजे प्रेम स्वतःसाठी जगणं म्हणजे प्रेम नाही तर दुसऱ्याच्या सुखासाठी मरूनही जिवंत राहणं म्हणजे प्रेम नियतीपुढे हात टेकवून साथ सोडणं म्हणजे प्रेम नाही
Loading comments…
Loading comments…