by swati Chaudhari ✓ · 30 Jul 2020
अशी ही आसुरी मला कल्याण बस-स्थानकावर वड़ा-पावच्या गाड़ीवर वड़ा विकताना दिसली. हातात झाऱ्या, समोर कढाई आणि जमलेली भली मोठी गर्दी. त्या गर्दित तिच्या अंगाला झटणाऱ्यांची गर्दी होतीच.
Loading comments…
Loading comments…