by Dr.Gangaram Dhamake ✓ · 26 May 2020
आता तिला त्याचं बोलणं नकोसं वाटायला लागलं होतं. बहाणे सांगून त्याला टाळायचा प्रयत्न करत होती. शेवटी त्याच्या आठवणींसह त्याचा नंबरही ब्लॉक केला. कॅलेंडरची पानं उलटावी तशी नऊ-दहा वर्षे उलटून गेली.
Loading comments…
Loading comments…