by Melcina Tuscano ✓ · 8 Feb 2020
मला तर खूप जणांच्या केबिनमध्ये रोबोटसारखे यंत्र दिसले. मला खूप विचित्र वाटत होते. माझं 2020 सालचं हसत-खेळत असलेलं ऑफिस आता यंत्रासारखं झालं होतं मला काही सुचेनासे झालं.
Loading comments…
Loading comments…