Story
Mirror
Home
Stories
Poems
Quotes
Series
Library
Write
English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
Loading…
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#आॅफिस
15 storys
पहिल्या प्रेमाची दुसरी गोष्ट...
Sagar Dangle · 5 min read · 1K reads
मी मात्र अजूनही तिची वाट बघत होतो.. ती काही आलीच नाही.. कायमचीच.. "मावळतीचा सूर्य पाहून, खूप काही जाणवलं.. तिच्या नावाचाच चंद्र आहे, हे त्याक्षणी उमगलं.."
Drama
ही धावपळ कशासाठी?
अंजली (Anjali) बुटले (Butley) · 2 min read · 657 reads
माझं जग मलाच सांभाळायचं आहे.. मुलाचं भविष्य घडवायचं तर मलाच पुढाकार घेऊन बदलावं लागेल, माझं मलाच स्वत:चं हे छोटं जग..
Drama
उपयोगी भेटवस्तू
Rashmi Nair · 3 min read · 390 reads
संध्याकाळी परत आल्यावर जेव्हा तिने रंगीबेरंगी गिफ्टचेक भेटवस्तूच्या रुपात प्रथमच पाहिली तेव्हा आनंदाने उडी घेतली. दुसर्या दिवशी दोघांनी लग्नाच्या हॉलमध्ये रॉयल एन्ट्री केली.
Drama
Pain Of पेन
Mangesh Ambekar · 6 min read · 743 reads
म्हटलं यावेळेस सायलेंट मोडवर नाही राहायचं, भले समोर कोणी असो. "अहो ते माझंच पेन आहे," शेवटी धाडसाने बोललो. "हो का!..... अहो मी कुठे घेऊन चाललीय, थांबा की थोडं!”
Drama
बदलते जग
Melcina Tuscano · 5 min read · 473 reads
मला तर खूप जणांच्या केबिनमध्ये रोबोटसारखे यंत्र दिसले. मला खूप विचित्र वाटत होते. माझं 2020 सालचं हसत-खेळत असलेलं ऑफिस आता यंत्रासारखं झालं होतं मला काही सुचेनासे झालं.
Drama
मला भेटलेली पावसातील ‘ती’
Lata Rathi · 3 min read · 669 reads
तिने माझ्या हाताला हलवून मला माझ्या तंद्रीतून जागं केलं. किती अगतिकतेने ती बोलत होती, आपल्या डोक्यावरून गालावर पडणाऱ्या थेंबांना ती आपल्या फ्रॉकच्या बाहीने पुसत होती.
Drama
Loading…
Next page →