by चारुलता राठी ✓ · 10 Mar 2020
तिने माझ्या हाताला हलवून मला माझ्या तंद्रीतून जागं केलं. किती अगतिकतेने ती बोलत होती, आपल्या डोक्यावरून गालावर पडणाऱ्या थेंबांना ती आपल्या फ्रॉकच्या बाहीने पुसत होती.
Loading comments…
Loading comments…