Story
Mirror
Home
Stories
Poems
Quotes
Series
Library
Write
English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
Loading…
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#मोगरा
8 storys
मोगरा
Siddhi Chavan · 2 min read · 814 reads
मोगऱ्याचे वर्णन करताकरता अखेरची इच्छा सांगणारा लेख
Others
चांदण्यात फिरताना....( भाग 2 )
vinit Dhanawade · 19 min read · 1.4K reads
. वाट चुकली.... त्यात अमावस्येची रात्र.... आकाशात लाखो चांदण्या- तारे चमचम करत होत्या... मिट्ट काळोख.... कुत्रे भुंकत होते... रातकिडे आवाज करत होते... भयावह वातावरण अगदी... एकटीच होती ती ...... घाबरली..... तिथेच एका दिव्याखाली बसून ती रडू लागली.... ५-१० मिनिटं झाली असतील... थंड हवेची झुळूक आली…,त्याचबरोबर मोगऱ्याचा सुगंध.... किती छान वाटलं तिला... आणि अचानक तिच्यामागून आवाज आला....... , " Excuse me..... madam .. काही मदत करू का मी तुम्हाला ..... ?"
Fantasy
खर प्रेम
Ajay Nannar · 3 min read · 574 reads
कारणही तसच होतं, आज तिच्या अन त्याच्या लग्नाला एक वर्ष झालं होत.
Romance
मला भेटलेली पावसातील ‘ती’
Lata Rathi · 3 min read · 669 reads
तिने माझ्या हाताला हलवून मला माझ्या तंद्रीतून जागं केलं. किती अगतिकतेने ती बोलत होती, आपल्या डोक्यावरून गालावर पडणाऱ्या थेंबांना ती आपल्या फ्रॉकच्या बाहीने पुसत होती.
Drama
गजरा
Sarita Sawant Bhosale · 4 min read · 149 reads
साडी आणि गजरा याच्या आवडीविषयीचा लेख
Fantasy
#गजरा
Shantinee R · 1 min read · 311 reads
फुलं तोंडायचंच ठरलं तुझं तेवढ्यात तर मग फुलांचा रस हातावर अन गंध मनावर भिनु दे थोडा. गाठी सोडवणार असशील तर पकड एक धागा, ओढ ती निसर गाढ जी बांधली गेलीये आपल्यात उगाच...
Romance
Loading…
Next page →