. वाट चुकली.... त्यात अमावस्येची रात्र.... आकाशात लाखो चांदण्या- तारे चमचम करत होत्या... मिट्ट काळोख.... कुत्रे भुंकत होते... रातकिडे आवाज करत होते... भयावह वातावरण अगदी... एकटीच होती ती ...... घाबरली..... तिथेच एका दिव्याखाली बसून ती रडू लागली.... ५-१० मिनिटं झाली असतील... थंड हवेची झुळूक आली…,त्याचबरोबर मोगऱ्याचा सुगंध.... किती छान वाटलं तिला... आणि अचानक तिच्यामागून आवाज आला....... , " Excuse me..... madam .. काही मदत करू का मी तुम्हाला ..... ?"
Loading comments…