English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
✦
storymirror
120
Loading…
Home
Explore
+10
Rewards
Library
Me
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#अनाकलनीय
5 storys
रडवेला मन ४
Shubham mohurle · 3 min read · 4K reads
प्रेम अभूतपूर्व शक्ती! कुणासोबत होतं आणि का होतं समजेनासे होऊन जातं.
Romance
स्वप्ने
milind kelkar · 21 min read · 951 reads
मी नकळत टीव्हीवर पाहिले तो त्यात एक नट एका नटीला कड्यावरून पडू देतो, आपला हात सोडवून घेऊन, असे दृश्य होते. तसाच कडा, तोच तो सुळका वर आलेला आणि त्यावरूनच ती नटी खोल दरीत पडते.
Drama
जीवन
Gangadhar joshi · 5 min read · 942 reads
जो जो प्राणी जन्मला तो तो येताना मृत्यू चे तिकीट हातात घेवून च आला असतो ज्याच्या त्याच्या प्रारब्ध क्रियामाननुसार जीवन चरितार्थ चालवत असतो.
Abstract
चांदण्यात फिरताना....( भाग 2 )
vinit Dhanawade · 19 min read · 1.4K reads
. वाट चुकली.... त्यात अमावस्येची रात्र.... आकाशात लाखो चांदण्या- तारे चमचम करत होत्या... मिट्ट काळोख.... कुत्रे भुंकत होते... रातकिडे आवाज करत होते... भयावह वातावरण अगदी... एकटीच होती ती ...... घाबरली..... तिथेच एका दिव्याखाली बसून ती रडू लागली.... ५-१० मिनिटं झाली असतील... थंड हवेची झुळूक आली…,त्याचबरोबर मोगऱ्याचा सुगंध.... किती छान वाटलं तिला... आणि अचानक तिच्यामागून आवाज आला....... , " Excuse me..... madam .. काही मदत करू का मी तुम्हाला ..... ?"
Fantasy
खूप काही लिहायचे ...
Abasaheb Mhaske · 1 min read · 197 reads
खूप काही घडून गेलेलं ,भावलेलं तरीही आयुष्याचं पुस्तक अर्धवट लिहलेलं
Tragedy