by milind kelkar ✓ · 19 Nov 2019
मी नकळत टीव्हीवर पाहिले तो त्यात एक नट एका नटीला कड्यावरून पडू देतो, आपला हात सोडवून घेऊन, असे दृश्य होते. तसाच कडा, तोच तो सुळका वर आलेला आणि त्यावरूनच ती नटी खोल दरीत पडते.
Loading comments…
Comments
Loading comments…