by Mangesh a ✓ · 4 Feb 2020
म्हटलं यावेळेस सायलेंट मोडवर नाही राहायचं, भले समोर कोणी असो. "अहो ते माझंच पेन आहे," शेवटी धाडसाने बोललो. "हो का!..... अहो मी कुठे घेऊन चाललीय, थांबा की थोडं!”
Loading comments…
Loading comments…