by SWATI WAKTE ✓ · 27 Jul 2020
आई तिला टोकत नाही तिचा पाठलाग करते.. आणि तिचे निरीक्षण करते.. जुही झोपेतच तिच्या तंद्रीत दुसऱ्या खोलीत जाते व तिथे जाऊन खूप खुश हाय वगैरे करून कुणीतरी समोर असल्यासारखी गप्पा मारते..
Loading comments…
Comments
Loading comments…