by SNEHA NALAWADE ✓ · 28 Oct 2020
पत्र्यांचा आवाज पण ऐकू येत होता. पण हा पाऊस सगळीकडे होता. पण आवाजाने जीव नुसता कासाविस झाला होता. रात्राभर पाऊस होता. पुरुष कोणीच नाही. कशी तरी ती रात्र निघाली तेव्हा कुठे बरं वाटलं.
Loading comments…
Loading comments…