by Vasudev Patil ✓ · 5 Apr 2020
कोंबडा आरवण्याआधीच टिटव्यांनी कल्लोड करत लोकांना जागं केलं. तोच एकानं गावात सबस्टेशनजवळ गजा पाटील पडल्याची बोंब ठोकली. गाव गोळा झाला. पण गजा पाटील तर केव्हाच गाव सोडून गेला होता. मटण तर बाधलं नाही?
Loading comments…
Loading comments…