by ninad rajpathak ✓ · 5 Aug 2020
आता मात्र त्या माऊलीचा संताप झाला, रागाने ती म्हणाली, अरे माझ्याच लेकरांना काही खायला नाही तुला काय देऊ, चुलीतली राख? संन्याशी विनम्रपणे म्हणाला, चालेल चुलीतली राखसुद्धा चालेल मला.
Loading comments…
Loading comments…