by Milind Joshi ✓ · 12 Jan 2021
“आठवली... आता काय पराक्रम केलाय तिने?” “आज तिने पराक्रम नाही, वेडेपणा केलाय.” त्याने उत्तर दिले. “वेडेपणा? तो कसा आणि काय?” “परवाच तिने आत्महत्या केलीये.” “आईशप्पथ... काय बोलतोस?”
Loading comments…
Loading comments…