by Shital thombare ✓ · 7 Feb 2020
काही कमी पडायला नको, तुला सगळं पटायला हवं सगळ्याची तिने काळजी घेतली. तेव्हा नाही आठवलं तिचं वांझोटंपण. ओटी भरण्याचा तिचा मान आहे. तिला जर तो द्यायचा नसेल तर मला हा कार्यक्रमच नको.
Loading comments…
Loading comments…