by Snehal Gapchup ✓ · 22 Jul 2020
काळजात चर्र झाले, मी तिला कुठेही नेऊ शकत होते. बस स्टाॅप आला आणि तिला तिथे सोडून खूप जड मनाने मी माझ्या व्हॅनच्या स्टाॅपला आले. आता मला माझे प्रश्न निरर्थक वाटत होते.
Loading comments…
Loading comments…